शनिवार दि. १२/०४/२०२५ रोजी
अखंड नामस्मरण – सकाळी ६ ते रात्रौ १० पर्यंत
अनुग्रह – शनिवार दि. १२/०४/२०२५
सकाळी ७ ते ८:३० – हनुमानजयंती प्रात:स्मरण, वाचन – कथासुमनहार पुस्तकातील मारूतीरायाची विरक्ती ही गोष्ट,
संध्याकाळी ५:३० ते ७ – सायंस्मरण व नेमाचे वाचन
रात्रौ ९ ते १० – प्रात:स्मरण भजन (भूपाळी सोडून) व परमपूज्य आईंचे टेप प्रवचन, आरती – जयदेवी जयदेवी जय गुरुमाई, (विज्ञापना घ्यावयाची नाही) प्रदक्षिणा घेणे.