सकाळी ६ ते दुपारी १२ पर्यंत व संध्याकाळी ४:३० ते रात्रौ १० पर्यंत राहील. दुपारी १२ ते ४:३० मंदिर बंद राहील त्यावेळी समाधीचे दर्शन होणार नाही. भजनाच्या वेळेत आत जाऊन दर्शन घेता येणार नाही. मंदिरात मोबाईल वापरण्यास, फोटो काढण्यास तसेच व्हीडीयो रेकॉर्डींग करण्यास सक्त मनाई आहे.
– नित्याची उपासना –
सकाळी ७ ते ८.३० – वारांचे प्रातःस्मरण भजन व नेमाचे वाचन सायंकाळी ५.३० ते ७ – वारांचे सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन रात्रौ ९ ते १० – नित्योपासना
एकादशी
गुरूवार दि. २४/०४/२०२५
सकाळी ७ ते ८:३० – प्रात:स्मरण भजन व नेमाचे वाचन संध्याकाळी ५:३० ते ७ – सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन रात्रौ ९ ते १०:३० – “चातुर्मासानंतरची एकादशी” भजन व प्रदक्षिणा