बेळगांव श्रीहरिमंदिरातील उपासनेच्या वार्षिक कार्यक्रमाचे वेळापत्रक
सकाळी ७ ते ८.३० – वारांचे प्रातःस्मरण भजन व नेमाचे वाचन.
सायंकाळी ५.३० ते ७ – वारांचे सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन.
रात्रौ ९ ते १० – नित्योपासना (दर सोमवारी रात्रौ ९ ते १० नित्योपासनेतील सोमवारच्या ८४ ओव्या व क्रमेण उत्सवांच्या भजनाचा सराव).
सोमवार प्रातःस्मरण वाचनात सुरुवातीला नित्योपासनेतील परमपूज्य आईंनी सांगितलेले ” प्रार्थनेची आवशक्यता ” व गुरुवार प्रातःस्मरण वाचनात, नित्योपासनेतील परमपूज्य आईंनी सांगितलेले ” खऱ्या सुखाच्या मार्गातील विशेष नियम ” हा मजकूर वाचन सुरु करण्यापूर्वी वाचावा.
चातुर्मासातील एकादशी सोमवार अथवा गुरुवारी आल्यास वरील मजकूर वाचून मगच भक्त पुंडलीकाची गोष्ट वाचावी.
13/04/2025 | हनुमानजयंती शनिवार दि. १२/०४/२०२५ | अखंड नामस्मरण - सकाळी ६ ते रात्रौ १० वाजेपर्यंत अनुग्रह - शनिवार दि. १२/०४/२०२५ सकाळी ७ ते ८:३० हनुमानजयंती प्रात:स्मरण, वाचन - कथासुमनहार पुस्तकातील "मारूतीरायाची विरक्ती "ही गोष्ट, संध्याकाळी ५:३० ते ७ सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन, रात्रौ ९ ते १० प्रात:स्मरण भजन (भूपाळी सोडून) व परमपूज्य आईंचे टेप प्रवचन, आरती - जयदेवी जयदेवी जय गुरुमाई, (विज्ञापना घ्यावयाची नाही) प्रदक्षिणा. |
25/04/2025 | एकादशी गुरूवार दि. २४/०४/२०२५ | सकाळी ७ ते ८:३० प्रात:स्मरण भजन व नेमाचे वाचन, संध्याकाळी ५:३० ते ७ सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन, रात्रौ ९ ते १०:३० "चातुर्मासानंतरची एकादशी" भजन व प्रदक्षिणा. |
01/05/2025 | अक्षय्य तृतीया बुधवार दि. ३०/०४/२०२५ | अखंड नामस्मरण - सकाळी ६ ते रात्रौ १० वाजेपर्यंत अनुग्रह - बुधवार दि. ३०/०४/२०२५ सकाळी ७ ते ८:३० प्रात:स्मरण व परमपूज्य आईंचे टेप प्रवचन, संध्याकाळी ५:३० ते ७ सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन, रात्रौ ९ ते १० नित्योपासना. |
09/05/2025 | एकादशी गुरूवार दि. ०८/०५/२०२५ | सकाळी ७ ते ८:३० प्रात:स्मरण भजन व नेमाचे वाचन, संध्याकाळी ५:३० ते ७ सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन, रात्रौ ९ ते १०:३० "चातुर्मासानंतरची एकादशी" भजन व प्रदक्षिणा. |
24/05/2025 | एकादशी शुक्रवार दि. २३/०५/२०२५ | सकाळी ७ ते ८:३० प्रात:स्मरण भजन व नेमाचे वाचन, संध्याकाळी ५:३० ते ७ सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन, रात्रौ ९ ते १०:३० "चातुर्मासानंतरची एकादशी" भजन व प्रदक्षिणा. |
08/06/2025 | एकादशी शनिवार दि. ०७/०६/२०२५ | सकाळी ७ ते ८:३० प्रात:स्मरण भजन व नेमाचे वाचन, संध्याकाळी ५:३० ते ७ सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन, रात्रौ ९ ते १०:३० "चातुर्मासानंतरची एकादशी" भजन व प्रदक्षिणा. |
23/06/2025 | एकादशी रविवार दि. २२/०६/२०२५ | सकाळी ७ ते ८:३० प्रात:स्मरण भजन व नेमाचे वाचन, संध्याकाळी ५:३० ते ७ सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन, रात्रौ ९ ते १०:३० "चातुर्मासानंतरची एकादशी" भजन व प्रदक्षिणा. |
07/07/2025 | चातुर्मासातील पहिली एकादशी (आषाढी एकादशी ) रविवार दि. ०६/०७/२०२५ | अखंड नामस्मरण - सकाळी ६ ते रात्रौ १० वाजेपर्यंत सकाळी ७ ते ८:३० चातुर्मासातील पहिली एकादशी, वाचन - संतमेळ्यातील पहिली गोष्ट "भक्त पुंडलीक ", संध्याकाळी ५:३० ते ७ सायंस्मरण भजन व परमपूज्य आईंचे टेप प्रवचन, रात्रौ ९ ते १० प्रात:स्मरण भजन (भूपाळी सोडून) आरती - जयदेवी जयदेवी जय गुरुमाई, (विज्ञापना घ्यावयाची नाही) व प्रदक्षिणा. |
11/07/2025 | गुरुपौर्णिमा गुरूवार दि. १०/०७/२०२५ | अखंड नामस्मरण - सकाळी ६ ते रात्रौ १० वाजेपर्यंत अनुग्रह - गुरूवार दि. १०/०७/२०२५ सकाळी ७ ते ८:३० प्रात:स्मरण व परमपूज्य आईंचे टेप प्रवचन, संध्याकाळी ५:३० ते ७ गुरुपौर्णिमा सायंस्मरण, रात्रौ ९ ते १० सायंस्मरण भजन, गजर - आमुची गुरूदेवता, आरती - जयदेवी जयदेवी जय गुरुमाई, (गुरुपादुकाष्टक घ्यावयाचे नाही) व प्रदक्षिणा. |
22/07/2025 | चातुर्मासातील दुसरी एकादशी सोमवार दि. २१/०७/२०२५ | अखंड नामस्मरण - सकाळी ६ ते रात्रौ १० वाजेपर्यंत सकाळी ७ ते ८:३० चातुर्मासातील दुसरी एकादशी, वाचन - नित्योपासनेतील प्रार्थनेची आवश्यकता हे वाचून संतमेळ्यातील पहिली गोष्ट"भक्त पुंडलीक " वाचणे, संध्याकाळी ५:३० ते ७ सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन, रात्रौ ९ ते १० प्रात:स्मरण भजन (भूपाळी सोडून) आरती - जयदेवी जयदेवी जय गुरुमाई, (विज्ञापना घ्यावयाची नाही) व प्रदक्षिणा. |
29/07/2025 | श्रावण प्रथम सोमवार सोमवार दि. २८/०७/२०२५ | अखंड नामस्मरण - सकाळी ६ ते रात्रौ १० वाजेपर्यंत सकाळी ७ ते ८:३० प्रात:स्मरण भजन व परमपूज्य आईंचे टेप प्रवचन, दुपारी २ ते ३.३० सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन, रात्रौ ९ ते १० नित्योपासनेतील सोमवारच्या ८४ ओव्या व उत्सवाच्या भजनांचा सराव. |
05/08/2025 | श्रावण द्वितीय सोमवार सोमवार दि. ०४/०८/२०२५ | अखंड नामस्मरण - सकाळी ६ ते रात्रौ १० वाजेपर्यंत सकाळी ७ ते ८:३० प्रात:स्मरण भजन व परमपूज्य आईंचे टेप प्रवचन, दुपारी २ ते ३.३० सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन, रात्रौ ९ ते १० नित्योपासनेतील सोमवारच्या ८४ ओव्या व उत्सवाच्या भजनांचा सराव. |
06/08/2025 | चातुर्मासातील तिसरी एकादशी मंगळवार दि. ०५/०८/२०२५ | अखंड नामस्मरण - सकाळी ६ ते रात्रौ १० वाजेपर्यंत सकाळी ७ ते ८:३० चातुर्मासातील तिसरी एकादशी, वाचन - संतमेळ्यातील पहिली गोष्ट"भक्त पुंडलीक ", संध्याकाळी ५:३० ते ७ सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन, रात्रौ ९ ते १० प्रात:स्मरण भजन (भूपाळी सोडून) आरती - जयदेवी जयदेवी जय गुरुमाई, (विज्ञापना घ्यावयाची नाही) व प्रदक्षिणा. |
11/08/2025 | श्री सिद्धारुढ पुण्यतिथी रविवार दि. १०/०८/२०२५ | अखंड नामस्मरण - सकाळी ६ ते रात्रौ १० वाजेपर्यंत अनुग्रह - रविवार दि. १०/०८/२०२५ सकाळी ७ ते ८:३० सिद्धारुढ पुण्यतिथी प्रात:स्मरण, वाचन - संतमेळ्यातील शेवटची गोष्ट श्री सिद्धारूढ महाराज ही गोष्ट वाचणे, संध्याकाळी ५:३० ते ७ वारांचे सायंस्मरण भजन व परमपूज्य आईंचे टेप प्रवचन, रात्रौ ९ ते १०:३० सिद्धारुढ पुण्यतिथी रात्रौस्मरण व प्रदक्षिणा. |
12/08/2025 | श्रावण तृतीय सोमवार सोमवार दि. ११/०८/२०२५ | अखंड नामस्मरण - सकाळी ६ ते रात्रौ १० वाजेपर्यंत सकाळी ७ ते ८:३० प्रात:स्मरण भजन व परमपूज्य आईंचे टेप प्रवचन, दुपारी २ ते ३:३० सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन, रात्रौ ९ ते १० नित्योपासनेतील सोमवारच्या ८४ ओव्या व उत्सवाच्या भजनांचा सराव. |
16/08/2025 | श्रीकृष्ण जन्माष्टमी शुक्रवार दि. १५/०८/२०२५ | अखंड नामस्मरण - सकाळी ६ ते रात्रौ १० वाजेपर्यंत सकाळी ७ ते ८:३० प्रात:स्मरण व परमपूज्य आईंचे टेप प्रवचन, दुपारी १०:३० ते १२ श्रीकृष्ण जन्म दुपारचा कार्यक्रम, संध्याकाळी ५:३० ते ७ - सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन, रात्रौ १० ते १२ श्रीकृष्ण जन्म रात्रौस्मरण (प्रदक्षिणा नाही). " पावला प्रसाद आता विठो निजावे " या पदानंतर कोणताही जयजयकार व नामस्मरण करू नये, शांततेने घरी जाण्याचे करावे. दुपारच्या कार्यक्रमातील "विडा घ्या हो नारायणा "व रात्रौच्या कार्यक्रमातील "पावला प्रसाद "ह्या पदांना टाळ, पेटी व तबला वाजवू नये |
19/08/2025 | श्रावण चतुर्थ सोमवार सोमवार दि. १८/०८/२०२५ | अखंड नामस्मरण - सकाळी ६ ते रात्रौ १० वाजेपर्यंत सकाळी ७ ते ८:३० प्रात:स्मरण भजन व परमपूज्य आईंचे टेप प्रवचन, दुपारी २ ते ३:३० सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन, रात्रौ ९ ते १० नित्योपासनेतील सोमवारच्या ८४ ओव्या व उत्सवाच्या भजनांचा सराव. |
20/08/2025 | चातुर्मासातील चवथी एकादशी मंगळवार दि. १९/०८/२०२५ | अखंड नामस्मरण - सकाळी ६ ते रात्रौ १० वाजेपर्यंत सकाळी ७ ते ८:३० चातुर्मासातील चवथी एकादशी, वाचन -संतमेळ्यातील पहिली गोष्ट "भक्त पुंडलीक "गोष्ट, संध्याकाळी ५:३० ते ७ सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन, रात्रौ ९ ते १० प्रात:स्मरण भजन (भूपाळी सोडून) आरती - जयदेवी जयदेवी जय गुरुमाई, (विज्ञापना घ्यावयाची नाही) व प्रदक्षिणा. |
29/08/2025 | परमपूज्य आईंचा वाढदिवस उत्सव गुरूवार दि. २१/०८/२०२५ ते बुधवार दि. २७/०८/२०२५ गुरूवार दि. २८/०८/२०२५ (वाढदिवस कार्यक्रम) | सात दिवस अखंड नामस्मरण गुरूवार दि. २१/०८/२०२५ सकाळी ६ पासून ते गुरूवार दि. २८/०८/२०२५ सकाळी ६ वाजेपर्यंत सकाळी ६ ते रात्रौ १० वाजेपर्यंत भगिनींकरिता व रात्रौ १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत बंधूंकरिता. अनुग्रह - शुक्रवार दि. २२/०८/२०२५, सोमवार दि. २५/०८/२०२५ व बुधवार दि. २७/०८/२०२५ सकाळी ७ ते ८:३० ऋषिपंचमी प्रात:स्मरण, दुपारी १०:३०. ते १२ ऋषिपंचमी दुपारचा कार्यक्रम व चरित्रामृतसार वाचन, संध्याकाळी ५:३० ते ७ ऋषिपंचमी सायंस्मरण व चरित्रामृतसार वाचन, रात्रौ ९ ते १०:३० ऋषिपंचमी रात्रौस्मरण, परमपूज्य आईंचे टेप प्रवचन व प्रदक्षिणा. गुरूवार दि. २८/०८/२०२५ रोजी पहाटे ४ ते ६ वाढदिवसाचा कार्यक्रम, पाळणा म्हणताना टाळ, पेटी व तबला वाजवू नये सकाळी ७ ते ८:३० गुरूमाय गुणगान, गजर - आमुची गुरूदेवता , आरती - ओवाळू आरती. संध्याकाळी ५:३० ते ७ सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन, रात्रौ ९ ते १० प्रात:स्मरण भजन (भूपाळी सोडून), गजर - आमुची गुरूदेवता , आरती - जयदेवी जयदेवी जय गुरुमाई (विज्ञापना घ्यावयाची नाही). |
04/09/2025 | चातुर्मासातील पाचवी एकादशी बुधवार दि. ०३/०९/२०२५ | अखंड नामस्मरण - सकाळी ६ ते रात्रौ १० वाजेपर्यंत सकाळी ७ ते ८:३० चातुर्मासातील पाचवी एकादशी, वाचन - संतमेळ्यातील पहिली गोष्ट "भक्त पुंडलीक ". संध्याकाळी ५:३० ते ७ सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन, रात्रौ ९ ते १० प्रात:स्मरण भजन (भूपाळी सोडून) आरती - जयदेवी जयदेवी जय गुरुमाई, (विज्ञापना घ्यावयाची नाही) प्रदक्षिणा. |
18/09/2025 | चातुर्मासातील सहावी एकादशी बुधवार दि. १७/०९/२०२५ | अखंड नामस्मरण - सकाळी ६ ते रात्रौ १० वाजेपर्यंत सकाळी ७ ते ८:३० चातुर्मासातील सहावी एकादशी, वाचन - संतमेळ्यातील पहिली गोष्ट "भक्त पुंडलीक ". संध्याकाळी ५:३० ते ७ सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन, रात्रौ ९ ते १० प्रात:स्मरण भजन (भूपाळी सोडून) आरती - जयदेवी जयदेवी जय गुरुमाई, (विज्ञापना घ्यावयाची नाही) व प्रदक्षिणा. |
03/10/2025 | नवरात्रौत्सव - विजयादशमी सोमवार दि. २२/०९/२०२५ ते गुरूवार दि. ०२/१०/२०२५ | अखंड नामस्मरण - गुरूवार दि.०२/१०/२०२५ रोजी सकाळी ६ ते रात्रौ १० वाजेपर्यंत अनुग्रह - गुरूवार दि.०२/१०/२०२५ सकाळी ७ ते ८:३० प्रात:स्मरण भजन व परमपूज्य आईंचे टेप प्रवचन, संध्याकाळी ५:३० ते ७ सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन (फक्त विजयादशमी (दसरा) या दिवशी गोपाळकाला पुस्तकातील गोष्ट क्रमांक २७ "कौत्साची गोष्ट " व वेळ उरल्यास नेमाचे वाचन), रात्रौ ९ ते १०:३० विजयादशमी रात्रौस्मरण व प्रदक्षिणा. |
04/10/2025 | चातुर्मासातील सातवी एकादशी शुक्रवार दि. ०३/१०/२०२५ | अखंड नामस्मरण - सकाळी ६ ते रात्रौ १० वाजेपर्यंत सकाळी ७ ते ८:३० चातुर्मासातील सातवी एकादशी, वाचन - संतमेळ्यातील पहिली गोष्ट "भक्त पुंडलीक "गोष्ट, संध्याकाळी ५:३० ते ७ सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन, रात्रौ ९ ते १० प्रात:स्मरण भजन (भूपाळी सोडून) आरती - जयदेवी जयदेवी जय गुरुमाई, (विज्ञापना घ्यावयाची नाही) व प्रदक्षिणा. |
18/10/2025 | चातुर्मासातील आठवी एकादशी शुक्रवार दि. १७/१०/२०२५ | अखंड नामस्मरण - सकाळी ६ ते रात्रौ १० वाजेपर्यंत सकाळी ७ ते ८:३० चातुर्मासातील आठवी एकादशी, वाचन - संतमेळ्यातील पहिली गोष्ट "भक्त पुंडलीक ", संध्याकाळी ५:३० ते ७ सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन, रात्रौ ९ ते १० प्रात:स्मरण भजन (भूपाळी सोडून) आरती - जयदेवी जयदेवी जय गुरुमाई, (विज्ञापना घ्यावयाची नाही) व प्रदक्षिणा. |
03/11/2025 | चातुर्मासातील नववी एकादशी (कार्तिक एकादशी) रविवार दि. ०२/११/२०२५ | अखंड नामस्मरण - सकाळी ६ ते रात्रौ १० वाजेपर्यंत सकाळी ७ ते ८:३० चातुर्मासातील नववी एकादशी, वाचन - संतमेळ्यातील पहिली गोष्ट "भक्त पुंडलीक ". संध्याकाळी ५:३० ते ७ सायंस्मरण भजन व परमपूज्य आईंचे टेप प्रवचन, रात्रौ ९ ते १० वारांचे प्रात:स्मरण भजन (भूपाळी सोडून) आरती - जयदेवी जयदेवी जय गुरुमाई, (विज्ञापना घ्यावयाची नाही) व प्रदक्षिणा. |
06/11/2025 | तुळशी विवाह बुधवार दि. ०५/११/२०२५ | सकाळी ७ ते ८:३० नित्याचे प्रात:स्मरण भजन व नेमाचे वाचन, संध्याकाळी ५:३० ते ७ तुळशी विवाह सायंस्मरण, वाचन - त्रिवेणीसंगम पुस्तकातील "सती वृंदादेवी "ही गोष्ट, रात्रौ ९ ते १० सायंस्मरण पूर्ण भजन, आरती - जयदेवी जयदेवी जय गुरुमाई, (गुरूपादुकाष्टक घ्यावयाचे नाही) व प्रदक्षिणा. |
16/11/2025 | एकादशी शनिवार दि. १५/११/२०२५ | सकाळी ७ ते ८:३० प्रात:स्मरण भजन व नेमाचे वाचन, संध्याकाळी ५:३० ते ७ सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन, रात्रौ ९ ते १०:३० "चातुर्मासानंतरची एकादशी" भजन व प्रदक्षिणा. |
02/12/2025 | एकादशी सोमवार दि. ०१/१२/२०२५ | सकाळी ७ ते ८:३० प्रात:स्मरण भजन व नेमाचे वाचन, संध्याकाळी ५:३० ते ७ सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन, रात्रौ ९ ते १०:३० "चातुर्मासानंतरची एकादशी" भजन व प्रदक्षिणा. |
05/12/2025 | दत्तजयंती गुरुवार दि. ०४/१२/२०२५ | अखंड नामस्मरण - सकाळी ६ ते रात्रौ १० वाजेपर्यंत अनुग्रह - गुरुवार दि. ०४/१२/२०२५ सकाळी ७ ते ८:३० नित्याचे प्रात:स्मरण व परमपूज्य आईंचे टेप प्रवचन, संध्याकाळी ५:३० ते ७ दत्ताराधना सायंस्मरण, वाचन - त्रिवेणीसंगम पुस्तकातील "सती अनुसया "ही गोष्ट व वेळ उरल्यास नेमाचे वाचन, रात्रौ ९ ते १० सायंस्मरण पूर्ण भजन, आरती - जयदेवी जयदेवी जय गुरुमाई, (गुरूपादुकाष्टक घ्यावयाचे नाही) व प्रदक्षिणा. |
16/12/2025 | एकादशी सोमवार दि. १५/१२/२०२५ | सकाळी ७ ते ८:३० प्रात:स्मरण भजन व नेमाचे वाचन, संध्याकाळी ५:३० ते ७ सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन, रात्रौ ९ ते १०:३० "चातुर्मासानंतरची एकादशी" भजन व प्रदक्षिणा. |
01/01/2025 | एकादशी बुधवार दि. ३१/१२/२०२५ | सकाळी ७ ते ८:३० प्रात:स्मरण भजन व नेमाचे वाचन, संध्याकाळी ५:३० ते ७ सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन, रात्रौ ९ ते १०:३० "चातुर्मासानंतरची एकादशी" भजन व प्रदक्षिणा. |
परमपूज्य आईंची टेप प्रवचने लावताना सकाळी “जगदिशा” व संध्याकाळी “उपेंद्रा” हे भजन झाल्यावर लावणे. प्रवचनानंतर वेळ असल्यास उरलेली भजने घ्यावीत. वेळ नसेल तर सकाळी “शेवट गोड करी” व संध्याकाळी “अर्जी”, गजर व आरती म्हणणे आवश्यक आहे.
संक्रांत मंगळवार दि. १४/०१/२०२५ –
या दिवशी संध्याकाळच्या भजनात बोधामृतातील संक्रांत हा भाग वाचणे व वेळ उरल्यास नेमाचे वाचन करणे.
वटपौर्णिमा मंगळवार दि. १०/०६/२०२५ –
या दिवशी संध्याकाळच्या भजनात त्रिवेणीसंगम मधील सती सावित्री ही गोष्ट वाचणे. वेळ उरल्यास नेमाचे वाचन करणे.
दीपावली सोमवार दि. २०/१०/२०२५ –
या दिवशी सोमवार असल्याने सकाळच्या भजनात वाचन – परमपूज्य आईंनी सांगितलेले ” प्रार्थनेची आवशक्यता ” हे वाचून श्रीकृष्णप्रताप मधील नरकासूर ही गोष्ट वाचणे व वेळ उरल्यास नेमाचे वाचन करणे, व संध्याकाळच्या भजनात बोधामृतातील दिपावळी हा भाग वाचणे व वेळ उरल्यास नेमाचे वाचन करणे.
१) गोपाळकाला २) सत्वशीलराजे ३) संतमेळा ४) सुबोधभानु ५) त्रिवेणीसंगम ६) कथासुमनहार ७) श्रीकृष्णप्रताप (श्रीकृष्णप्रताप हे पुस्तक वाचताना गौळणी सोडून वाचन करावे )