|| परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता कि जय ||

बेळगांव श्रीहरिमंदिरातील उपासनेच्या वार्षिक कार्यक्रमाचे वेळापत्रक

– नित्याची उपासना –

सकाळी ७ ते ८.३० – वारांचे प्रातःस्मरण भजन व नेमाचे वाचन.
सायंकाळी ५.३० ते ७ – वारांचे सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन.
रात्रौ ९ ते १० – नित्योपासना (दर सोमवारी रात्रौ ९ ते १० नित्योपासनेतील सोमवारच्या ८४ ओव्या व क्रमेण उत्सवांच्या भजनाचा सराव).
सोमवार प्रातःस्मरण वाचनात सुरुवातीला नित्योपासनेतील परमपूज्य आईंनी सांगितलेले ” प्रार्थनेची आवशक्यता ” व गुरुवार प्रातःस्मरण वाचनात, नित्योपासनेतील परमपूज्य आईंनी सांगितलेले ” खऱ्या सुखाच्या मार्गातील विशेष नियम ” हा मजकूर वाचन सुरु करण्यापूर्वी वाचावा. 
चातुर्मासातील एकादशी सोमवार अथवा गुरुवारी आल्यास वरील मजकूर वाचून मगच भक्त पुंडलीकाची गोष्ट वाचावी.

13/04/2025हनुमानजयंती
शनिवार
दि. १२/०४/२०२५
अखंड नामस्मरण - सकाळी ६ ते रात्रौ १० वाजेपर्यंत
अनुग्रह - शनिवार दि. १२/०४/२०२५
सकाळी ७ ते ८:३० हनुमानजयंती प्रात:स्मरण, वाचन - कथासुमनहार पुस्तकातील "मारूतीरायाची विरक्ती "ही गोष्ट,
संध्याकाळी ५:३० ते ७ सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन,
रात्रौ ९ ते १० प्रात:स्मरण भजन (भूपाळी सोडून) व परमपूज्य आईंचे टेप प्रवचन, आरती - जयदेवी जयदेवी जय गुरुमाई, (विज्ञापना घ्यावयाची नाही) प्रदक्षिणा.
25/04/2025एकादशी
गुरूवार
दि. २४/०४/२०२५
सकाळी ७ ते ८:३० प्रात:स्मरण भजन व नेमाचे वाचन,
संध्याकाळी ५:३० ते ७ सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन,
रात्रौ ९ ते १०:३० "चातुर्मासानंतरची एकादशी" भजन व प्रदक्षिणा.
01/05/2025अक्षय्य तृतीया
बुधवार
दि. ३०/०४/२०२५
अखंड नामस्मरण - सकाळी ६ ते रात्रौ १० वाजेपर्यंत
अनुग्रह - बुधवार दि. ३०/०४/२०२५
सकाळी ७ ते ८:३० प्रात:स्मरण व परमपूज्य आईंचे टेप प्रवचन,
संध्याकाळी ५:३० ते ७ सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन,
रात्रौ ९ ते १० नित्योपासना.
09/05/2025एकादशी
गुरूवार
दि. ०८/०५/२०२५
सकाळी ७ ते ८:३० प्रात:स्मरण भजन व नेमाचे वाचन,
संध्याकाळी ५:३० ते ७ सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन,
रात्रौ ९ ते १०:३० "चातुर्मासानंतरची एकादशी" भजन व प्रदक्षिणा.
24/05/2025एकादशी
शुक्रवार
दि. २३/०५/२०२५
सकाळी ७ ते ८:३० प्रात:स्मरण भजन व नेमाचे वाचन,
संध्याकाळी ५:३० ते ७ सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन,
रात्रौ ९ ते १०:३० "चातुर्मासानंतरची एकादशी" भजन व प्रदक्षिणा.
08/06/2025एकादशी
शनिवार
दि. ०७/०६/२०२५
सकाळी ७ ते ८:३० प्रात:स्मरण भजन व नेमाचे वाचन,
संध्याकाळी ५:३० ते ७ सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन,
रात्रौ ९ ते १०:३० "चातुर्मासानंतरची एकादशी" भजन व प्रदक्षिणा.
23/06/2025एकादशी
रविवार
दि. २२/०६/२०२५
सकाळी ७ ते ८:३० प्रात:स्मरण भजन व नेमाचे वाचन,
संध्याकाळी ५:३० ते ७ सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन,
रात्रौ ९ ते १०:३० "चातुर्मासानंतरची एकादशी" भजन व प्रदक्षिणा.
07/07/2025चातुर्मासातील पहिली एकादशी (आषाढी एकादशी )
रविवार
दि. ०६/०७/२०२५
अखंड नामस्मरण - सकाळी ६ ते रात्रौ १० वाजेपर्यंत
सकाळी ७ ते ८:३० चातुर्मासातील पहिली एकादशी, वाचन - संतमेळ्यातील पहिली गोष्ट "भक्त पुंडलीक ",
संध्याकाळी ५:३० ते ७ सायंस्मरण भजन व परमपूज्य आईंचे टेप प्रवचन,
रात्रौ ९ ते १० प्रात:स्मरण भजन (भूपाळी सोडून) आरती - जयदेवी जयदेवी जय गुरुमाई, (विज्ञापना घ्यावयाची नाही) व प्रदक्षिणा.
11/07/2025गुरुपौर्णिमा
गुरूवार
दि. १०/०७/२०२५
अखंड नामस्मरण - सकाळी ६ ते रात्रौ १० वाजेपर्यंत
अनुग्रह - गुरूवार दि. १०/०७/२०२५
सकाळी ७ ते ८:३० प्रात:स्मरण व परमपूज्य आईंचे टेप प्रवचन,
संध्याकाळी ५:३० ते ७ गुरुपौर्णिमा सायंस्मरण,
रात्रौ ९ ते १० सायंस्मरण भजन, गजर - आमुची गुरूदेवता, आरती - जयदेवी जयदेवी जय गुरुमाई, (गुरुपादुकाष्टक घ्यावयाचे नाही) व प्रदक्षिणा.
22/07/2025चातुर्मासातील दुसरी एकादशी
सोमवार
दि. २१/०७/२०२५
अखंड नामस्मरण - सकाळी ६ ते रात्रौ १० वाजेपर्यंत
सकाळी ७ ते ८:३० चातुर्मासातील दुसरी एकादशी, वाचन - नित्योपासनेतील प्रार्थनेची आवश्यकता हे वाचून संतमेळ्यातील पहिली गोष्ट"भक्त पुंडलीक " वाचणे,
संध्याकाळी ५:३० ते ७ सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन,
रात्रौ ९ ते १० प्रात:स्मरण भजन (भूपाळी सोडून) आरती - जयदेवी जयदेवी जय गुरुमाई, (विज्ञापना घ्यावयाची नाही) व प्रदक्षिणा.
29/07/2025श्रावण प्रथम सोमवार
सोमवार
दि. २८/०७/२०२५
अखंड नामस्मरण - सकाळी ६ ते रात्रौ १० वाजेपर्यंत
सकाळी ७ ते ८:३० प्रात:स्मरण भजन व परमपूज्य आईंचे टेप प्रवचन,
दुपारी २ ते ३.३० सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन,
रात्रौ ९ ते १० नित्योपासनेतील सोमवारच्या ८४ ओव्या व उत्सवाच्या भजनांचा सराव.
05/08/2025श्रावण द्वितीय सोमवार
सोमवार
दि. ०४/०८/२०२५
अखंड नामस्मरण - सकाळी ६ ते रात्रौ १० वाजेपर्यंत
सकाळी ७ ते ८:३० प्रात:स्मरण भजन व परमपूज्य आईंचे टेप प्रवचन,
दुपारी २ ते ३.३० सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन,
रात्रौ ९ ते १० नित्योपासनेतील सोमवारच्या ८४ ओव्या व उत्सवाच्या भजनांचा सराव.
06/08/2025चातुर्मासातील तिसरी एकादशी
मंगळवार
दि. ०५/०८/२०२५
अखंड नामस्मरण - सकाळी ६ ते रात्रौ १० वाजेपर्यंत
सकाळी ७ ते ८:३० चातुर्मासातील तिसरी एकादशी, वाचन - संतमेळ्यातील पहिली गोष्ट"भक्त पुंडलीक ",
संध्याकाळी ५:३० ते ७ सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन,
रात्रौ ९ ते १० प्रात:स्मरण भजन (भूपाळी सोडून) आरती - जयदेवी जयदेवी जय गुरुमाई, (विज्ञापना घ्यावयाची नाही) व प्रदक्षिणा.
11/08/2025श्री सिद्धारुढ पुण्यतिथी
रविवार
दि. १०/०८/२०२५
अखंड नामस्मरण - सकाळी ६ ते रात्रौ १० वाजेपर्यंत
अनुग्रह - रविवार दि. १०/०८/२०२५
सकाळी ७ ते ८:३० सिद्धारुढ पुण्यतिथी प्रात:स्मरण, वाचन - संतमेळ्यातील शेवटची गोष्ट श्री सिद्धारूढ महाराज ही गोष्ट वाचणे,
संध्याकाळी ५:३० ते ७ वारांचे सायंस्मरण भजन व परमपूज्य आईंचे टेप प्रवचन,
रात्रौ ९ ते १०:३० सिद्धारुढ पुण्यतिथी रात्रौस्मरण व प्रदक्षिणा.
12/08/2025श्रावण तृतीय सोमवार
सोमवार
दि. ११/०८/२०२५
अखंड नामस्मरण - सकाळी ६ ते रात्रौ १० वाजेपर्यंत
सकाळी ७ ते ८:३० प्रात:स्मरण भजन व परमपूज्य आईंचे टेप प्रवचन,
दुपारी २ ते ३:३० सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन,
रात्रौ ९ ते १० नित्योपासनेतील सोमवारच्या ८४ ओव्या व उत्सवाच्या भजनांचा सराव.
16/08/2025श्रीकृष्ण जन्माष्टमी
शुक्रवार
दि. १५/०८/२०२५
अखंड नामस्मरण - सकाळी ६ ते रात्रौ १० वाजेपर्यंत
सकाळी ७ ते ८:३० प्रात:स्मरण व परमपूज्य आईंचे टेप प्रवचन,
दुपारी १०:३० ते १२ श्रीकृष्ण जन्म दुपारचा कार्यक्रम,
संध्याकाळी ५:३० ते ७ - सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन,
रात्रौ १० ते १२ श्रीकृष्ण जन्म रात्रौस्मरण (प्रदक्षिणा नाही).
" पावला प्रसाद आता विठो निजावे " या पदानंतर कोणताही जयजयकार व नामस्मरण करू नये, शांततेने घरी जाण्याचे करावे. दुपारच्या कार्यक्रमातील "विडा घ्या हो नारायणा "व रात्रौच्या कार्यक्रमातील "पावला प्रसाद "ह्या पदांना टाळ, पेटी व तबला वाजवू नये
19/08/2025श्रावण चतुर्थ सोमवार
सोमवार
दि. १८/०८/२०२५
अखंड नामस्मरण - सकाळी ६ ते रात्रौ १० वाजेपर्यंत
सकाळी ७ ते ८:३० प्रात:स्मरण भजन व परमपूज्य आईंचे टेप प्रवचन,
दुपारी २ ते ३:३० सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन,
रात्रौ ९ ते १० नित्योपासनेतील सोमवारच्या ८४ ओव्या व उत्सवाच्या भजनांचा सराव.
20/08/2025चातुर्मासातील चवथी एकादशी
मंगळवार
दि. १९/०८/२०२५
अखंड नामस्मरण - सकाळी ६ ते रात्रौ १० वाजेपर्यंत
सकाळी ७ ते ८:३० चातुर्मासातील चवथी एकादशी, वाचन -संतमेळ्यातील पहिली गोष्ट "भक्त पुंडलीक "गोष्ट,
संध्याकाळी ५:३० ते ७ सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन,
रात्रौ ९ ते १० प्रात:स्मरण भजन (भूपाळी सोडून) आरती - जयदेवी जयदेवी जय गुरुमाई, (विज्ञापना घ्यावयाची नाही) व प्रदक्षिणा.
29/08/2025परमपूज्य आईंचा वाढदिवस उत्सव
गुरूवार दि. २१/०८/२०२५
ते
बुधवार दि. २७/०८/२०२५
गुरूवार दि. २८/०८/२०२५ (वाढदिवस कार्यक्रम)
सात दिवस अखंड नामस्मरण गुरूवार दि. २१/०८/२०२५ सकाळी ६ पासून ते गुरूवार दि. २८/०८/२०२५ सकाळी ६ वाजेपर्यंत
सकाळी ६ ते रात्रौ १० वाजेपर्यंत भगिनींकरिता व रात्रौ १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत बंधूंकरिता.

अनुग्रह - शुक्रवार दि. २२/०८/२०२५, सोमवार दि. २५/०८/२०२५ व बुधवार दि. २७/०८/२०२५

सकाळी ७ ते ८:३० ऋषिपंचमी प्रात:स्मरण,
दुपारी १०:३०. ते १२ ऋषिपंचमी दुपारचा कार्यक्रम व चरित्रामृतसार वाचन,
संध्याकाळी ५:३० ते ७ ऋषिपंचमी सायंस्मरण व चरित्रामृतसार वाचन,
रात्रौ ९ ते १०:३० ऋषिपंचमी रात्रौस्मरण, परमपूज्य आईंचे टेप प्रवचन व प्रदक्षिणा.

गुरूवार दि. २८/०८/२०२५ रोजी
पहाटे ४ ते ६ वाढदिवसाचा कार्यक्रम, पाळणा म्हणताना टाळ, पेटी व तबला वाजवू नये
सकाळी ७ ते ८:३० गुरूमाय गुणगान, गजर - आमुची गुरूदेवता , आरती - ओवाळू आरती.
संध्याकाळी ५:३० ते ७ सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन,
रात्रौ ९ ते १० प्रात:स्मरण भजन (भूपाळी सोडून), गजर - आमुची गुरूदेवता , आरती - जयदेवी जयदेवी जय गुरुमाई (विज्ञापना घ्यावयाची नाही).
04/09/2025चातुर्मासातील पाचवी एकादशी
बुधवार
दि. ०३/०९/२०२५
अखंड नामस्मरण - सकाळी ६ ते रात्रौ १० वाजेपर्यंत
सकाळी ७ ते ८:३० चातुर्मासातील पाचवी एकादशी, वाचन - संतमेळ्यातील पहिली गोष्ट "भक्त पुंडलीक ".
संध्याकाळी ५:३० ते ७ सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन,
रात्रौ ९ ते १० प्रात:स्मरण भजन (भूपाळी सोडून) आरती - जयदेवी जयदेवी जय गुरुमाई, (विज्ञापना घ्यावयाची नाही) प्रदक्षिणा.
18/09/2025चातुर्मासातील सहावी एकादशी
बुधवार
दि. १७/०९/२०२५
अखंड नामस्मरण - सकाळी ६ ते रात्रौ १० वाजेपर्यंत
सकाळी ७ ते ८:३० चातुर्मासातील सहावी एकादशी, वाचन - संतमेळ्यातील पहिली गोष्ट "भक्त पुंडलीक ".
संध्याकाळी ५:३० ते ७ सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन,
रात्रौ ९ ते १० प्रात:स्मरण भजन (भूपाळी सोडून) आरती - जयदेवी जयदेवी जय गुरुमाई, (विज्ञापना घ्यावयाची नाही) व प्रदक्षिणा.
03/10/2025नवरात्रौत्सव - विजयादशमी
सोमवार दि. २२/०९/२०२५
ते
गुरूवार दि. ०२/१०/२०२५
अखंड नामस्मरण - गुरूवार दि.०२/१०/२०२५ रोजी सकाळी ६ ते रात्रौ १० वाजेपर्यंत
अनुग्रह - गुरूवार दि.०२/१०/२०२५
सकाळी ७ ते ८:३० प्रात:स्मरण भजन व परमपूज्य आईंचे टेप प्रवचन,
संध्याकाळी ५:३० ते ७ सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन (फक्त विजयादशमी (दसरा) या दिवशी गोपाळकाला पुस्तकातील गोष्ट क्रमांक २७ "कौत्साची गोष्ट " व वेळ उरल्यास नेमाचे वाचन),
रात्रौ ९ ते १०:३० विजयादशमी रात्रौस्मरण व प्रदक्षिणा.
04/10/2025चातुर्मासातील सातवी एकादशी
शुक्रवार
दि. ०३/१०/२०२५
अखंड नामस्मरण - सकाळी ६ ते रात्रौ १० वाजेपर्यंत
सकाळी ७ ते ८:३० चातुर्मासातील सातवी एकादशी, वाचन - संतमेळ्यातील पहिली गोष्ट "भक्त पुंडलीक "गोष्ट,
संध्याकाळी ५:३० ते ७ सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन,
रात्रौ ९ ते १० प्रात:स्मरण भजन (भूपाळी सोडून) आरती - जयदेवी जयदेवी जय गुरुमाई, (विज्ञापना घ्यावयाची नाही) व प्रदक्षिणा.
18/10/2025चातुर्मासातील आठवी एकादशी
शुक्रवार
दि. १७/१०/२०२५
अखंड नामस्मरण - सकाळी ६ ते रात्रौ १० वाजेपर्यंत
सकाळी ७ ते ८:३० चातुर्मासातील आठवी एकादशी, वाचन - संतमेळ्यातील पहिली गोष्ट "भक्त पुंडलीक ",
संध्याकाळी ५:३० ते ७ सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन,
रात्रौ ९ ते १० प्रात:स्मरण भजन (भूपाळी सोडून) आरती - जयदेवी जयदेवी जय गुरुमाई, (विज्ञापना घ्यावयाची नाही) व प्रदक्षिणा.
03/11/2025चातुर्मासातील नववी एकादशी (कार्तिक एकादशी)
रविवार
दि. ०२/११/२०२५
अखंड नामस्मरण - सकाळी ६ ते रात्रौ १० वाजेपर्यंत
सकाळी ७ ते ८:३० चातुर्मासातील नववी एकादशी, वाचन - संतमेळ्यातील पहिली गोष्ट "भक्त पुंडलीक ".
संध्याकाळी ५:३० ते ७ सायंस्मरण भजन व परमपूज्य आईंचे टेप प्रवचन,
रात्रौ ९ ते १० वारांचे प्रात:स्मरण भजन (भूपाळी सोडून) आरती - जयदेवी जयदेवी जय गुरुमाई, (विज्ञापना घ्यावयाची नाही) व प्रदक्षिणा.
06/11/2025तुळशी विवाह
बुधवार
दि. ०५/११/२०२५
सकाळी ७ ते ८:३० नित्याचे प्रात:स्मरण भजन व नेमाचे वाचन,
संध्याकाळी ५:३० ते ७ तुळशी विवाह सायंस्मरण, वाचन - त्रिवेणीसंगम पुस्तकातील "सती वृंदादेवी "ही गोष्ट,
रात्रौ ९ ते १० सायंस्मरण पूर्ण भजन, आरती - जयदेवी जयदेवी जय गुरुमाई, (गुरूपादुकाष्टक घ्यावयाचे नाही) व प्रदक्षिणा.
16/11/2025एकादशी
शनिवार
दि. १५/११/२०२५
सकाळी ७ ते ८:३० प्रात:स्मरण भजन व नेमाचे वाचन,
संध्याकाळी ५:३० ते ७ सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन,
रात्रौ ९ ते १०:३० "चातुर्मासानंतरची एकादशी" भजन व प्रदक्षिणा.
02/12/2025एकादशी
सोमवार
दि. ०१/१२/२०२५
सकाळी ७ ते ८:३० प्रात:स्मरण भजन व नेमाचे वाचन,
संध्याकाळी ५:३० ते ७ सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन,
रात्रौ ९ ते १०:३० "चातुर्मासानंतरची एकादशी" भजन व प्रदक्षिणा.
05/12/2025दत्तजयंती
गुरुवार
दि. ०४/१२/२०२५
अखंड नामस्मरण - सकाळी ६ ते रात्रौ १० वाजेपर्यंत
अनुग्रह - गुरुवार दि. ०४/१२/२०२५
सकाळी ७ ते ८:३० नित्याचे प्रात:स्मरण व परमपूज्य आईंचे टेप प्रवचन,
संध्याकाळी ५:३० ते ७ दत्ताराधना सायंस्मरण, वाचन - त्रिवेणीसंगम पुस्तकातील "सती अनुसया "ही गोष्ट व वेळ उरल्यास नेमाचे वाचन,
रात्रौ ९ ते १० सायंस्मरण पूर्ण भजन, आरती - जयदेवी जयदेवी जय गुरुमाई, (गुरूपादुकाष्टक घ्यावयाचे नाही) व प्रदक्षिणा.
16/12/2025एकादशी
सोमवार
दि. १५/१२/२०२५
सकाळी ७ ते ८:३० प्रात:स्मरण भजन व नेमाचे वाचन,
संध्याकाळी ५:३० ते ७ सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन,
रात्रौ ९ ते १०:३० "चातुर्मासानंतरची एकादशी" भजन व प्रदक्षिणा.
01/01/2025एकादशी
बुधवार
दि. ३१/१२/२०२५
सकाळी ७ ते ८:३० प्रात:स्मरण भजन व नेमाचे वाचन,
संध्याकाळी ५:३० ते ७ सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन,
रात्रौ ९ ते १०:३० "चातुर्मासानंतरची एकादशी" भजन व प्रदक्षिणा.
– विशेष सुचना –

परमपूज्य आईंची टेप प्रवचने लावताना सकाळी “जगदिशा” व संध्याकाळी “उपेंद्रा” हे भजन झाल्यावर लावणे. प्रवचनानंतर वेळ असल्यास उरलेली भजने घ्यावीत. वेळ नसेल तर सकाळी “शेवट गोड करी” व संध्याकाळी “अर्जी”, गजर व आरती म्हणणे आवश्यक आहे.

संक्रांत मंगळवार दि. १४/०१/२०२५ –
या दिवशी संध्याकाळच्या भजनात बोधामृतातील संक्रांत हा भाग वाचणे व वेळ उरल्यास नेमाचे वाचन करणे.

वटपौर्णिमा मंगळवार दि. १०/०६/२०२५ – 
या दिवशी संध्याकाळच्या भजनात त्रिवेणीसंगम मधील सती सावित्री ही गोष्ट वाचणे. वेळ उरल्यास नेमाचे वाचन करणे.

दीपावली सोमवार दि. २०/१०/२०२५ – 
या दिवशी सोमवार असल्याने सकाळच्या भजनात वाचन – परमपूज्य आईंनी सांगितलेले ” प्रार्थनेची आवशक्यता ” हे वाचून श्रीकृष्णप्रताप मधील नरकासूर ही गोष्ट वाचणे व वेळ उरल्यास नेमाचे वाचन करणे, व संध्याकाळच्या भजनात बोधामृतातील दिपावळी हा भाग वाचणे व वेळ उरल्यास नेमाचे वाचन करणे.

– बालोपासनेमध्ये वाचन करण्याची प्रकाशने –

१) गोपाळकाला    २) सत्वशीलराजे     ३) संतमेळा     ४) सुबोधभानु     ५) त्रिवेणीसंगम     ६) कथासुमनहार     ७) श्रीकृष्णप्रताप (श्रीकृष्णप्रताप हे पुस्तक वाचताना गौळणी सोडून वाचन करावे )