गुरूवार दि. २१/०८/२०२५ ते बुधवार दि. २७/०८/२०२५
गुरूवार दि. २८/०८/२०२५ (वाढदिवस कार्यक्रम)
सात दिवस अखंड नामस्मरण – गुरूवार दि. २१/०८/२०२५ सकाळी ६ पासून ते गुरूवार दि. २८/०८/२०२५ सकाळी ६ वाजेपर्यंत
सकाळी ६ ते रात्रौ १० वाजेपर्यंत भगिनींकरिता व रात्रौ १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत बंधूंकरिता.
अनुग्रह – शुक्रवार दि. २२/०८/२०२५, सोमवार दि. २५/०८/२०२५ व बुधवार दि. २७/०८/२०२५
सकाळी ७ ते ८:३० – ऋषिपंचमी प्रात:स्मरण,
दुपारी १०:३० ते १२ – ऋषिपंचमी दुपारचा कार्यक्रम व चरित्रामृतसार वाचन,
संध्याकाळी ५:३० ते ७ – ऋषिपंचमी सायंस्मरण व चरित्रामृतसार वाचन,
रात्रौ ९ ते १०:३० – ऋषिपंचमी रात्रौस्मरण, परमपूज्य आईंचे टेप प्रवचन व प्रदक्षिणा.